ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शास्त्रानुसार असे मानले जाते की सोमवारी शक्यतो साखरेचे सेवन करु नये.
शास्त्रानुसार सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाची कपडे कोणाला दान करु नये.
आईवडिलांशी कधीही वाद घालू नये पण शास्त्रानुसार या दिवशी आपल्या आईशी वाद करणे चांगले नसते.
जसे सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करणे योग्य नसते त्याच प्रमाणे शास्त्रानुसार दूध दान करणे ही चांगले नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
शास्त्रानुसार असे मानले जाते की,या सोमवारी कुल देवतेचा कोणत्याही प्रकारे अपमान होऊ देऊ नये.
शास्त्रानुसार सोमवारी वांगी, फणस तसेच मोहरी आणि काळे तीळ यांचा आहारात समावेश करु नये.
शास्त्रानुसार काळा तसेच निळा आणि जांभळे किंवा तपकिरी असे शनिशी संबंधित कपडे सोमवारी परिधान करू नये.