Home Vastu Tips: नवीन घर बांधताना 'या' वास्तु नियमांकडे लक्ष द्या, अन्यथा त्रास होऊ शकतो

Dhanshri Shintre

भारतीय परंपरा

वास्तुशास्त्र ही प्राचीन भारतीय परंपरा असून घरे, इमारती आणि मंदिरांच्या रचनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

वास्तुचे नियम

वास्तुचे नियम पाळल्यास जीवनात सुख-समृद्धी मिळते, अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंब आणि आरोग्यावर होतो.

वस्तु

वास्तु हा शब्द 'वस्तु' या संकल्पनेतून आला असून वस्तू कुठे आणि कशा ठेवायच्या याचे शास्त्र आहे.

मुख्य दरवाजा

नवीन घर बांधताना मुख्य दरवाजा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते; अन्यथा ईशान्य दिशा देखील वास्तुसाठी अनुकूल असते.

देवघर

घरातील देवघर पूर्व दिशेला असावे, कारण ही दिशा देवतांचे स्थान मानली जाते आणि ती सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा स्त्रोत आहे.

स्वयंपाकघर

स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असावे, कारण या दिशेतील वास्तुदोषामुळे घरात तणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते.

दक्षिण दिशा

दक्षिण दिशा रिकामी ठेवू नका, कारण ती यमाची दिशा असून समृद्धीचे प्रतीक आहे; रिकामी ठेवल्यास मान-सन्मान आणि नोकरीत अडचणी येतात.

अभ्यासिकेची दिशा

मुलांच्या अभ्यासिकेची दिशा महत्त्वाची असते; वायव्य दिशेला खोली ठेवली तर त्यांच्या एकाग्रतेत आणि प्रगतीत वाढ होते.

NEXT: ऑफिसच्या टेबलावर या वस्तू कधीही ठेवू नका, करिअर आणि आरोग्यासाठी त्रासदायक

येथे क्लिक करा