Thursday Upay: कुंडलीतील गुरुची दिशा बदलल्यावर गुरुवारी 'हे' उपाय करा..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुंडलीतील गुरुची दिशा

तुमच्या कुंडलीतील गुरुची दिशा बदलल्यामुळे आयुष्यात अनेक प्रसंग येऊ शकतात.

Stress Relief | Yandex

आरोग्या संबंधीत समस्या

कुंडलीतील गुरुचा प्रभाव कमी झाल्यामुळे तुम्हाला आरोग्या संबंधीत समस्या होण्याची शक्यता असते.

Health Tips | Yandex

आयुष्यात प्रगती

आयुष्यात प्रगती होण्यासाठी किंवा तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरुवारी काही विशेष उपाय करा ट्राय.

Success Tips | Yandex

भगवान विष्णूची पूजा

गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची मनापासून पूजा केली पाहिजेल.

Lord Vishnu is pleased | YANDEX

पिवळ्या रंगाचे वस्त्र

गुरुवारच्या दिवशी व्रत ठेवा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा यामुळे तुमच्याकडे सकारात्मकता आकर्शित होते.

Gautami Patil Photos | Saam tv

दानधर्म

गुरुवारच्या दिवशी गुरु मंत्राचा जप करा आणि दानधर्म करा यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Donate food to the poor

सकारात्मक विचार

गुरुवारच्या दिवशी सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवा यामुळ भगवान विष्णूची तुमच्यावर कृपादृष्टी राहिल.

Happy Life Tips | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saving money | yandex

NEXT: श्रावणातील संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी? जाणून घ्या योग्य पद्धत...

Ganesha Idol | Social Media
येथे क्लिक करा...