ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यात अनेक सण येतात.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी येणार आहे.
चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जातो ज्यामुळे बप्पाची तुमच्यावर कृपा रहाते.
चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
श्रावणातील चतुर्थीच्या दिवशी ओम गं गणपतये नमः या मंत्राचा २१ वेळा जप करा.
श्रावणातील चतुर्थीच्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये सुपारी ठेवून त्याला चंदनाचा तिलक लावून राच्या तिजोरीत ठेवा.
श्रावणातील चतुर्थीच्या दिवशी बप्पाला 11 मोदक अर्पण करायचे आणि नंतर ते गरजूं लोकांना द्यावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.