ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खाण्या पिण्याच्या चुकिच्या सवयींमुळे तुमच्या शरीरात लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
तुमचं वजन वाढल्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी तुम्ही चियावॉटर पिऊ शकता.
रात्री झापण्यापुर्वी चियासिड्स एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा .
त्यानंतर सकाळा उठल्यावर त्या पाण्याचे रिकाम्यापोटी सेवन करा.
चियासिड्समध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं लजन झटपट कमी होण्यास मदत होते.
चियासिड्सचे पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.