Vastu Tips: रात्री झोपताना 'या' नियमांचे पालन करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराला विश्रांती

दिवसभर काम करून घरी आल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते.

sleep | canva

आरोग्य

पुरेशी झोप घेतली नाहीतर तुमचं आरोग्य बिघडू शकते.

Controlling Sleep | Canva

झोपताना नियमांचे पालन

वास्तूशास्त्रामध्ये काही नियम आहेत ज्याचे झोपताना पालन करणं गरजेचं असतं.

weight gain | pexel

उत्तर दिशेकडे पाय

रात्री झोपताना डोकं दक्षिणेकडे आणि उत्तर दिशेकडे पाय करून झोपले पाहिजे.

Sleeping Promblem | Canva

नकारात्मक उर्जा

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी झोपू नये. यामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.

Sleep | Canva

जेवण

निरोगी आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण करा.

Disclaimer | Instagram

भगवंताचे नामस्मरण

रात्री झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि भगवंताचे नामस्मरण करा.

How To Stop Period Pain | pexel

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

avoid sleep during office | Saam Tv

NEXT: स्वप्नांच्या पलिकडे' फेम अभिनेत्रीचं सुंदर सौंदर्य

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial
येथे क्लिक करा...