ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांनाच लांब आणि घनदाट केस आवडतात.
परंतु, केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करतात.
मात्र, वातावरणातील बदलामुळे अनेकदा कोंडा आणि केस गळतीची समस्या उद्भवते.
केसांमधील कोंडा काढण्यासाठी तुम्ही या ट्रिक्स करा फॉलो.
केसांमधील कोंडा काढण्यासाठी केसांना आठवड्यातून दोन वेळा स्वच्छ धुवा.
केसांवर दही लावल्यामुळे केसांमधील कोंडा निघुन जातो आणि केसांची वाढ होते.
तुमच्या केसांना कडूलिंबाच्या पानांचा लेप लावल्यास कोंड्याची समस्या दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.