Health Tips: उभं राहून पाणी पिणं आरोग्यासाठी धोक्याचं; जाणून घ्या दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्त्वाचा घटक

पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.

HEALTH | Canva

हायड्रेशन

पाणी प्यायल्यामुळे शरीरात हायड्रेशन राहातं आणि त्वचा देखील निरोगी राहाते.

HYDRATION | Yandex

शरीरावर दुष्परिणाम

परंतु पाणी योग्य पद्धतीनं न प्यायल्यास तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

SKINCARE | Canva

पोटदुखीचा त्रास

पाणी पिताना नेहमी बसून पाणी प्यावे यामुळे पोटदुखीचा त्रास होत नाही.

STOMACH PAIN | canva

आरोग्यसंबंधित समस्या

उभं राहून पाणी प्यायल्यास पोटात दुखणे किंवा आरोग्यसंबंधित समस्या उद्भवतात.

HARMONES | Yandex

असंतुलित हार्मोन्स

उभं राहून पाणी प्यायल्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात.

HEALTH | Yandex

हृदयाचा त्रास

उभं राहून जास्त थंड पाणी प्यायल्यास तुमच्या हृदयामध्ये त्रास होऊ शकतो.

HEART | Yandex

वजन वाढते

उभं राहून पाणी प्यायल्यास तुमचं वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

FATS | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Drinking Water Benefits | Yandex

NEXT: मोत्याची नथ अन् पैठणी साडी, स्वानंदीची लग्नानंतरची पहिली मंगळागौर

Swanandi Tikekar first mangalagaur | Instagram
येथे क्लिक करा...