Winter Care: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Tanvi Pol

थंडीची सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून थंडीची चालून लागण्यास सुरुवात झाली आहे.

cold weather | Google

चेहऱ्याच्या समस्या

थंडीच्या दिवसात चेहऱ्याच्या अनेक समस्या जाणवतात.

Face problems | Canva

कोणती समस्या

मात्र त्यातही ओठ फुटण्याची समस्या प्रत्येकाला जाणवते.

What a problem | saam tv

जाणून घ्या

चला तर जाणून घेऊयात थंडीच्या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी.

Know | Google

मध

थंडीत ओठ सॉफ्ट ठेवण्यासाठी ओठांवर दररोज मध लावावे.

Honey | canva

ऑलिव्ह ऑईल

थंडीत थंडीत फुटलेल्या ओठांसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकता.

Olive Oil | Yandex

मध-दुध

मध आणि दुधाचे मिश्रण एकत्रित करुन ओठांना लावल्यास थंडीत ओठ चांगले राहतात.

Honey-Milk | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: थंडीत नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या

winter season | Saam Tv
येथे क्लिक करा...