Winter Season: थंडीत नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या

Tanvi Pol

सर्दी

थंडीत नारळ पाणी प्यायल्याने सर्दीची समस्या होण्याची शक्यता असते.

Cold | Saam Tv

रक्तदाब

थंडीत नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब वाढू शकतो.

Blood pressure | Yandex

वारंवार लघवी लागणे

थंडीत नारळ पाणी प्यायल्याने वारंवार लघवी लागण्याची समस्या जाणवते.

Frequent Urination | Saam Tv

लूज मोशन

थंडीत जास्त नारळ पाणी प्यायल्याने लूज मोशनची समस्या जाणवते.

stomach ache | canva

खोकला

थंडीत नारळ पाणी प्यायल्याने खोकला जाणवतो.

Cough | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips | canva

NEXT: भाजलेले चणे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Health Tip | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा...</strong>