Summer Tips: उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाश्ता

घराबाहेर जाताना नेहमी पोट भरुन नाश्ता करुन जाणे.

Morning Breakfast | Canva

भरपूर पाणी प्यावे

उन्हाळ्यात हायड्रेट राहणे महत्त्वाचे असते त्यामुळे साधारण ५-७ लिटर पाणी प्यावे.

Drink plenty of water | Canva

फळांचा रस

उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी फळांचा रस पिणे आवश्यक आहे.

Fruit juice | canva

मसालेदार पदार्थ

उन्हाळ्यात शक्यतो मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Spicy Foods | Yandex

सुती कपडे

उन्हाळ्यात शक्यतो सुती कपडे परिधान करावेत.

cotton clothes | yandex

थंड पाणी

शक्यतो उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी.

Bathe with cold water | Google

नारळ पाणी

नारळ पाणी प्यायल्याने दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

Coconut Water | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tips | Yandex

NEXT: चटकदार कैरीचं लोणचं खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Pickles Benefits | Saam TV