ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा आपण महागडे कपडे घालतो आणि त्यावर खाताना डाग देखील पडतात.
अनेकवेळा कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर केला जातो. परंतु, वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्यामुळे कपड्यावरचे हाइलाइटरचे डाग जात नाही.
अनेकवेळा काम करताना किंवा अभ्यास करताना कपड्यावर हाइलाइटरचे डाग लागतात.
कपड्यांवरचे हाइलाइटरचे डाग घालवण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट कपड्यावरील हाइलाइटरच्या डागावर लावल्यामुळे डाग कमी होतात.
कपड्यावरील हाइलाइटरच्या डागावर नॉन जेल टूथपेस्ट लावल्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते.
कपड्यावरील हाइलाइटरच्या डागावर हेयर स्प्रे वापरल्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.