ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या कुंदलीमधील शनीदोषावर तुमच्या कामाची प्रगती अवलंबून असते.
यंदा १७ ऑगस्ट रोजी शनीदोष व्रत असणार आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करा.
शनीदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
शनिवारी प्रदोष व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा.
शनिवारी प्रदोष व्रताच्या संध्याकाळी गाईचे दूध, तूप, मध, दही आणि गंगाजल मिसळून महादेवाला अभिषेक करा.
फुले आणि बेलपत्रावर लावलेले चंदन महादेवाला अर्पण करा.
तुपाचा दिवा लावून शनि प्रदोष व्रताची कथा वाचा आणि महादेवाला मिठाई अर्पण करावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.