Astro Tips: धनप्राप्तीसाठी 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धनधान्याची देवी

हिंदू धर्मात लक्षमी देवीला धनधान्याची देवी मानलं जाते.

Goddess | yandex

पैशांची टंचाई

अनेकवेळा घरामध्ये पेसा टिकत नाही आणि पैशांची टंचाई जाणवते.

Money | yandex

जीवनात सुख

तुम्ही या गोष्टी केल्यास तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभेल.

Money Debt | yandex

आशिर्वाद प्राप्त करा

लक्षमी देवीचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

Diwali Laxmi Pujan | yandex

सूर्याचे चित्र

तुमच्या घराच्या पुर्व दिशेला सूर्याचे चित्र लावल्यास तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Flowing water photo frame | yandex

फर्निचरचा आकार

घरामधील फर्निचर बनवताना त्यांचा आकार गोल किंवा चौकोणी असावा यामुळे आर्थिक नुकसान.

Wealth | yandex

धनाची भरभराट

घरामध्ये धनाची भरभराट ठेवण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये पाण्याने भरलेले भांडी ठेवा.

Remove the lack of money | yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

money | yandex

NEXT: नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई...

Janhvi Kapoor | Instagram