Janhvi Kapoor: नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई...

Siddhi Hande

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Janhvi Kapoor at ambani wedding | Instagram

जान्हवी कपूर

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना अभिनेत्री जान्हवी कपूरने हजेरी लावली आहे.

Janhvi Kapoor at ambani wedding | Instagram

जान्हवीचा हटके लूक

लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जान्हवीने एकदम हटके लूक केला होता.

Janhvi Kapoor look | Instagram

कलरफुल घागरा

जान्हवीने कलरफुल घागरा परिधान केला आहे.

Janhvi Kapoor ghagra | Instagram

घागऱ्यावर अनोखी डिझाइन

जान्हवीच्या या घागऱ्यावर डायमंडचे वर्क करण्यात आले आहे.

Janhvi Kapoor beauty | Instagram

जान्हवीची ज्वेलरी

जान्हवीने या घागऱ्यावर कलरफुल ज्वेलरी परिधान केली आहे. झुमके, बांगड्या, कमरपट्टा असा श्रृंगार जान्हवीने परिधान केला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

हेअरस्टाईल

जान्हवीने केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. त्यावर तिने केसात फुले माळली आहेत.

जान्हवीचे सौंदर्य

जान्हवी या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Next: श्रीवल्लीच्या घायाळ अदा पाहून व्हाल फिदा!

Rashmika Mandanna | Instagram