Weightloss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'या' ५ गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणाची समस्या

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला लठ्ठपणा सारख्या समस्या होतात.

over Weight | Yandex

वाढलेलं वजन

वाढलेल्या वजनामुळे शरीरात अनेक समस्या दिसून येतात.

Weight | Yandex

या गोष्टी केल्यास होईल वेट लॉस

झोपण्यापूर्वी या गोष्टी केल्यास वजन होईल झटपट कमी.

LOOSE CLOTHS | YANDEX

पचनक्रिया मजबूत होते

रात्री ७ वाजण्याच्या आधी जेवण करा यामुळे तुमच्या जेवणाची पचनक्रिया मजबूत होते.

Digestion | yandex

गरम पाणी प्या

रात्री झोपण्यापूर्वी कोमट किंवा गरम पाणी प्या. यामुळे चयाचाप वाढते आणि चरबी वितळण्यास मदत होते.

Drinking Water for hydration | Canva

हळदीचे दुध

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम हळदीचे दुध प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Milk Turmeric | Yandex

पुरेशी झोप

रात्री कमीत कमी ६ ते ७ तासांची झोप घ्या यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

sleep | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Weight | Yandex

NEXT: सावधान! 'या' लोकांनी चुकूनही सायंकाळी पिऊ नये चहा; नाहीतर आरोग्याचं होईल नुकसान

Yandex