Car Tip: कारचा एसी चालत नसल्यास करा 'या' टिप्स फॉलो

Tanvi Pol

प्रत्येकजण

कारमधून प्रवास करताना आपल्यापैंकी प्रत्येकाला एसी सुरु हवा असतो.

Everyone | Yandex

कारमधील एसी

मात्र अनेकदा प्रवासात कारचा एसी योग्यरित्या काम करत नाही.

Car AC | Yandex

सोप्या ट्रिक्स

काही सोप्या ट्रिक्स पाहुयात ज्याच्या मदतीने कारचा एसी योग्य पद्धतीने चालेल.

Simple tricks | Yandex

वेंटिलेशनचा वापर

कारमध्ये बसल्यानंतर एसी सुर करण्यापूर्वी कारमध्ये खिडकी सुरु ठेवून योग्य वेंटिलेशन होऊन द्या.

Use of ventilation | Yandex

कार सावलीत उभी

कधीही कारमध्ये एसीची समस्या होऊ नये म्हणून कार सावलीत उभी करावी.

Park the car in the shade | Yandex

एसी कंडेंसर

वेळोवेळी कारमध्ये असलेल्या एसीचे कंडेंसर स्वच्छ करत राहावे.

AC condenser | Yandex

NEXT: डिसेंबरच्या गुलाबी थंडीत करा 'या' ठिकाणाची सफर

Winter Travel | SAAM TV
येथे क्लिक करा...