Vastu Tips: घरात 'या' गोष्टी केल्यास येईल पैसाचं पैसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमचं नशीब पलटू शकेल

पावसाळ्यात सर्व परिसर हिरवा गार होण्यास सुरुवात होते.पावसाळ्यात तुम्ही हा उपाय केलात तर तुमचं नशीब पलटू शकतं.

MONEY | Canva

पावसाचे पाणी

पावसाळ्यात एका मातीच्या भांड्यात पावसाचे पाणी गोळा करा.

Your luck | Canva

इशान्य दिशा

पाणी गोळा केलेलं मातीचं भांडं तुमच्या घराच्या इशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवा.

North-east direction | Canva

सुर्यप्रकाश

पावसाच्या गोळा केलेल्या पाण्यावर सुर्यप्रकाश अशा जागी भांडं ठेवा.

Problems in life | Canva

आयुष्यातील समस्या

पावसाचे पाणी आंब्याच्या पानांवर शिंपडल्यावर तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील.

Happy | Canva

कर्जमुक्त व्हाल

पावसाचे पाणी हनुमानजींच्या समोर ठेवल्यास तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता.

Hanuman | Canva

आर्थिक परिस्थिती सुधारेल

तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी २१ दिवस हनुमान चालिसाचं पठण करत पावसाचे पाणी घरामध्ये शिपडावं.

Finance | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

happy home

NEXT: दररोज फेस मसाज केल्यामुळे काय होते? जाणून घ्या

Face
येथे क्लिक करा...