ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू पंचांगानुसार, 17 जुलै रोजी देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे.
देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू ४ महिने विश्रांतीसाठी क्षीरसागरात योग निद्रामध्ये जातात.
चतुर्मासमध्ये विवाह, तानसुरी, गृहपाठ इत्यादी शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे.
चातुर्मासामध्ये भगवान शिव आणि त्यांच्या परिवाराची विशेष पूजा केली जाते.
चतुर्मासाच्या चार महिण्यांमध्ये भगवान शिव सृष्टीवर नियंत्रण ठेवतात अशी मान्यता आहे.
चतुर्मासामास दरम्याण तुम्ही भगवान शिवची मनापासून आराधना केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
चतुर्मासामासामध्ये हरतालिकेचा उपवास करण्याला मान्यता आहे. हरतालिकेचा उपवास केल्यास भगवान शिव याची तुमच्यावर कृपा राहाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही