ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे केस चिकट होतात.
चिकट आणि निर्जिव केसांमुळे केसगळतीची समस्या उद्भवते.
केसगळती आणि कोंड्याची समस्या घालवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
केसगळती आणि कोंड्याची समस्या असल्यास नारळाच्या तेलाचं वापर करा.
कोंड्याची समस्या असल्यास तुम्ही केसांना एलोव्हेरा जेल वापरू शकता.
केसगळती समस्या उद्भवल्यास तुम्ही ऑलिव ऑइलचा वापर करा.
कोंड्याची समस्या उद्भवल्यास कडूलिंबाच्या तेलाचा वपर करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.