ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरातील लाईट बिल स्वत:च्या नावावर कसं ट्रान्सफर करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो.
तुमच्या घरातील लाईट बिल तुमच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो.
सर्वप्रथम तुमचं ID proof, address proof, फोटो आणि आवश्यक असल्यास नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट शोधून ठेवा.
त्यानंतर तुमच्या जवळच्या वीज कंपनीच्या कार्यालयास किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट द्या.
अशा अनेक कंपन्या आहेत ज्याची अधिकृत वेबसाईट असतात तुम्ही त्यावर माहिती तपासू शकता.
अधिकृत वेबसाईट वरुन फॉर्म भरा आणि addressच्या योग्य पुराव्यासह सबमिट करा.
सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर असलेले वीजबिल मिळेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.