ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येगा केल्यामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
दररोज व्यायाम केल्यामुळे सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते.
नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचं आरोग्य निरोगी रहाते.
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्ग होत नाही.
नियमित व्यायाम केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि सकारात्मक विचार मनामध्ये येतात.
नियमित व्यायाम केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि शरिराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.