kitchen Hygiene: कोबी स्वच्छ करताना 'या' स्टेप्स फॉलो करा, एकही किडा उरणार नाही

Tanvi Pol

पहिली स्टेप्स

कोबीची पानं -कोबीची वरची साधारण दोन ते तीन पानं काढून टाका.

First steps | yandex

दुसरी स्टेप्स

कोबी चार भागात कापून घ्या आणि एका मोठ्या पातेल्यात कोमट पाणी घ्या.

Second steps | yandex

तिसरी स्टेप्स

त्यात १ चमचा मीठ आणि १ चमचा हळद टाका.

Third steps | yandex

चौथी स्टेप्स

कोबीचे तुकडे त्यात १० ते १५ मिनिटे भिजवा.

Fourth steps | Yandex

पाचवी स्टेप्स

हळद आणि मीठ किडे बाहेर काढण्यास मदत करतात.

Fifth steps

सहावी स्टेप्स

नंतर कोबी स्वच्छ पाण्याने धुवा आणि आता कोबी किडेमुक्त आणि शिजवण्यासाठी तयार.

Sixth steps

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

Add this magical touch to your daily varan – a secret to taste and health in one bowl | Saam Tv
येथे क्लिक करा....