Night Skincare Tips: निरोगी त्वचेसाठी झोपण्याआधी असा ठेवा स्किनकेअर रूटीन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

आपल्याला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असते. परंतु धावपळीच्या जीवनशैलीमुळे काही शक्य होत नाही.

Skincare Tips | Yandex

पिंपल्सच्या समस्या

त्वचेकडे लक्ष न दिल्यास त्यावर सुरुकुत्या आणि पिंपल्स सारख्या समस्या उद्भवतात.

Pimples Scars | Yandex

नाईट केअर रूटीन

रात्री कामामधून रिलॅक्स झाल्यावर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी वेळ काढून नाईट केअर रूटीन फॉलो करू शकता.

Skincare Tips | Yandex

क्लिंझर

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून क्लिंझरने स्वच्छ करून घ्या.

Skincare Tips | Canva

टोनर

त्यानंतर चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी तुमच्या त्वचेच्या pH प्रमाणे त्यावर टोनर लावा.

Skincare Tips | Yandex

सिरम

चेहऱ्यावर काळे डाग आणि पिंपल्सच्या समस्या असल्यास सिरमचा वापर फायदेशीर ठरतो.

Skincare Tips | Canva

आय क्रिम

डोळ्या खालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी आय क्रिमचा वापर करा.

Dark Circles | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skincare Tips | Canva

NEXT: मुलं शाळेत जाताय?आहारात करा या पदार्थांचा समावेश

Children Diet | Yandex
येथे क्लिक करा....