ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांचे खाण्यासवयी बाबत प्रत्येक पालक वर्ग सतत चिंतेत राहत असतो.
पुढे दिलेल्या पदार्थांचा समावेश तुम्ही मुलांच्या आहारात करु शकता.
लहान मुलांच्या आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करावा.
लहान मुलांच्या आहारात डाळीपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश तुम्ही करु शकता.
लहान मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
लहान मुलांच्या आहारात कडधान्यांचा समावेश असावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.