Tanvi Pol
घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता आणि सजावट नेहमी राखा.
मुख्य दरवाजावर शुभ चिन्ह जसे की स्वस्तिक किंवा 'शुभ-लाभ' लिहा.
घरात रोज दिवा लावा, विशेषत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी.
दक्षिण दिशेला जड वस्तू ठेवा आणि उत्तर-पूर्व दिशा नेहमी मोकळी ठेवा.
घरात तुटकी भांडी, खराब घड्याळं किंवा बंद घड्याळं ठेवू नका.
शुक्रवारच्या दिवशी घरात कमळाचे फूल किंवा लक्ष्मीमातेची पूजा अवश्य करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.