ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात काच फुटणे अशुभ मानले जाते. हे नकारात्मक उर्जेचे लक्षण असू शकते.
बऱ्याचदा असे लोक तुमच्या घरी येतात जे तुमच्या यशस्वी आयुष्यावर जळतात.
लोकांच्या वाईट नजरेमुळे तुमच्या घरामध्ये काच फुटतो.
कधी काच फुटणे, तर कधी आरसा फुटणे हे कुटुंबातील तणावाचे लक्षण असू शकते.
काच किंवा आरसा अचानक तुटणे हे नजर दोषामुळे होऊ शकते.
वाईट नजरेमुळे किंवा काही नकारात्मक व्यक्तींच्या भेटीमुळे, घरातील पाळीव प्राण्यांना त्रास होऊ लागतो.
वास्तुशास्त्रानुसार, घरात काच फुटणे शुभ मानले जाते.