ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाटा ही भाजी जवळपास प्रत्येक घरात बनवली जाते, परंतु बटाटे खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणा होतो, जाणून घ्या.
बटाटे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन बी६ यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
बटाट्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
दररोज बटाटे खाल्ल्याने काही लोकांना पचनाशी संबधित समस्या उद्भवू शकतात.
दररोज गरजेपेक्षा जास्त बटाटे खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
बटाटे मर्यादित प्रमाणात खा, जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.