Manasvi Choudhary
फोनची चार्जिंग
प्रवासात फोनची चार्जिंग संपणे ही समस्या सामान्य आहे.
एका दिवसाचा प्रवास करताना आपण अनेकदा फोन पूर्ण चार्ज करून घराबाहेर पडतो.
परंतु कधी कधीही फोन जास्त वापरल्यामुळे फोनची चार्जिंग संपते अशावेळी काय कराल हे जाणून घ्या.
प्रवासादरम्यान फोनचा अतिवापर करणे टाळा.
फोटो, व्हिडीओ आणि गाणी ऐकण्यासाठी फोनचा वापर जास्त करू नका.
फोनची super power saving mode ऑन ठेवा
फोनच्या सेटिंगमध्ये super power saving mode ऑन ठेवा. ज्यामुळे तुमची बॅटरी कमी संपेल.
ही सेटिंग केल्याने तुम्ही प्रवासातही फोनचा वापर करू शकणार आहात.