Curry Leaves Hair Mask: कोरड्या केसांना लावा कढिपत्ता हेअर मास्क; कोंडाही होईल कमी

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

पावसाळ्यात केसांच्या समस्या प्रत्येक मुली व महिलांना असतात.

Monsoon HAIIR Care Tips | Google

हेअर मास्क

केसांची योग्य निगा राखण्यासाठी केसांना हेअर मास्क लावणे महत्वाचे आहे.

Hair Care Tips | Canva

कढिपत्ता हेअर मास्क

कढिपत्ता हेअर मास्क केसांना लावल्यास केसांची चांगली वाढ होते.

Curry Leaves | Canva

पोषक घटक

कढिपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, व्हिटॅमिन बी पोषक घटक असतात जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात.

Curry Leaves | Canva

केस धुणे

कढिपत्त्याची बारीक पेस्ट आणि दही हे मिश्रण केसांना लावून केस धुवा.

Curry Leaves Hair Mask | Canva

केस मऊ आणि निरोगी होतात

आठवड्यातून दोनवेळा असे केल्याने केस मऊ आणि निरोगी राहतील.

Hair Wash | Canva

केसांतील कोंडा होतो कमी

केसांना कढीपत्ता आणि दहीची पेस्ट लावल्याने केसांतील कोंडा कमी होतो.

Dandruff | Yandex

केस होतात मुलायम

कोरड्या केसांवर कढीपत्ता हेअर मास्क लावल्यास केस मुलायम होतील

Hair Mask | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Benefits Of Soaked Almond: उपाशीपोटी खा भिजवलेले बदाम; हे ५ आजार होतील छूमंतर

येथे क्लिक करा...