ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या वातावरणामुळे वातावरणामघ्ये आद्रता निर्माण होते.
वातावरणातील आद्रतेमुळे त्वचा चिकट होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी करा या सोप्या ट्रिक्स फॉलो.
चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा उपयोग फायदेशीर ठरेल.
चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा उपयोग करू शकता.
चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता.
चेहऱ्यावरील पिंपल्स वाढल्यास तुम्ही हळदीचा वापर करू शकता.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.