ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसभराच्या कामामुळे तुमच्या मेंदूवर ताण येतो ज्यामुळे डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवतात.
शरीरातील तणाव वाढल्यामुळे डोकेदुखी अशक्तपाणा सारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
तणावमुक्त होण्यासाठी तुम्ही दिवसभरातून दोन तास तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा.
तणावमुक्त होण्यासाठी रात्री ७ ते ८ तासांची झोप गरजेतची असते ज्यामुळे तुमचं मन शांत राहातं.
तणावमुक्त होण्यासाठी दररोज सकाळी नियमित योगा करा यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाते.
मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे तुमच्या मनामधील सर्व समस्या निघून जातात.
शांत गाणी ऐकल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: अळूच्या पानात आहेत आरोग्यदायी गुण; जाणून घ्या कोण-कोणत्या आजार ठेवते दूर