Back Pain: ऑफिसमध्ये सतत बसून कंबरदुखीचा त्रास वाढलाय? या सोप्या टिप्स करा फॉलो

Manasvi Choudhary

कंबरदुखीचा त्रास

आजकाल कंबरदुखीचा त्रास महिला व पुरूष दोघांनाही उद्भवतो.

Back pain | google

ऑफिस काम

सतत ऑफिसमध्ये काम केल्याने कंबरदुखीचा त्रास होतो.

Back Pain | google

घरगुती उपाय

काही घरगुती उपायांनी तुम्ही कंबरदुखीपासून आराम मिळवू शकता.

Back Pain | Yandex

गरम पिशवीने शेक घ्या

रात्री झोपण्यापूर्वी गरम पिशवीने कंबरेला शेक घ्या

A cold water shake | Yandex

सुंठ पावडर खा

रोज १ चमचा सुंठ पावडर खाल्ल्याने देखील आराम मिळेल.

Home Remedies For Back Pain | Instagram

तेलाने मालिश करा

मोहरी किंवा खोबरा तेल उकवून त्याने मालिश करा.

Mustard oil

जवस खा

जवस खाल्ल्याने कंबरदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.

Flax Benefits | freepik

NEXT: Sandwich Green Chutney: सॅन्डविचसोबत मिळणारी हिरवी चटणी आता बनवा घरच्याघरी, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...