Manasvi Choudhary
ओठांची काळजी घेणे शारीरिकदृष्ट्या महत्वाचे आहे.
तुमचेही ओठ काळे पडले असतील तर घरगुती सोपे उपाय करा.
लिंबाच्या रसमध्ये मध मिक्स करून रात्री ओठांना लावल्याने ओठांवरील काळेपणा दूर होईल.
साखर आणि मधाचा स्क्रब ओठांना केल्याने देखील ओठ काळे होत नाही.
गुलाबाच्या पाकळ्या दुधा भिजवून त्याची बारीक पेस्ट ओठांवर लावल्याने ओठ चमकतात.
मऊ मुलायम ओठांसाठी नारळाचे तेल लावा असे नियमितपणे केल्याने ओठ काळे देखील होत नाही.
बदाम तेलामध्ये मध मिसळून ओठांवर लावल्याने ओठांचा रंग सुधारतो.
ओठांना कोरफड लावल्याने ओठ गुलाबी राहतात.