Manasvi Choudhary
तरूणांपासून वृद्धापर्यंत सर्वांना केस गळतीच्या समस्या भेडसावत होते.
शरीरात आयर्न, झिंक, बायोटिन, प्रोटीनसारख्या पोषकतत्वांची कमतरता असल्यास केस गळतीची समस्या उद्भवते.
PCOD, थॉयरॉइडसारखे हार्मोनल विकार असल्यास केस गळती वाढते.
अनुवंशिकता असल्याने केस गळतीची समस्या उद्भवते.
केस गळती थांबवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, गाजर, आवळा, फळे नियमितपणे खावीत.
केसांना नारळ तेल, आवळा तेल, बदाम तेलाने आठवड्यातून दोनदा मालिश करणे.