Manasvi Choudhary
सिडको घराच्या लॉटरीसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील २६,००० घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत.
यानुसार सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घर घेता येणार आहे.
१० जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या योजनेतील ही घरे तळोजा सेक्टरमध्ये २८ ते २५.१ लाखांपर्यंत असणार आहे.
नवी मुंबईतील तळोजा सेक्टर - ३९ ते २६.१ लाखांपर्यंत असणार आहे.
खारघर बस डेपो - ४८.३ लाखांपर्यंत असणार आहे. बामणडोंगरी - ३१.९ लाखांपर्यंत असणार आहे.
खारकोपर 2A, 2B - ३८.६ लाखांपर्यंत असणार आहे. कळंबोली बस डेपो - ४१.९ लाखांपर्यंत असणार आहे.