Ashadha Navratri: आषाढ नवरात्रीच्या काळात 'या' नियमांचे पालन करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुप्त नवरात्री सुरवात

आषाढ महिण्यातील गुप्त नवरात्राला ६ जूलैपासून सुरुवात होणार आहे.

Gupta Navratri Begins | Yandex

दुर्गा देवीची पूजा

गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांसह दहा महाविद्यांचीही पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये घटस्थापना देखील केली जाते.

Worship of Goddess Durga | Yandex

नियमांचे पालन

गुप्त नवरात्री या नियमांचे विशेष पालन केल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो.

Rules | Yandex

मांसाहार टाळा

गुप्त नवरात्रीच्या काळात मांसाहाराचे सेवन करणं टाळा.

Avoid Meat | Yandex

गरम अन्नपदार्थ टाळा

गुप्त नवरात्रीमध्ये लसूण आणि कांदा खणं टाळा यासोबतच गरम अन्नपदार्थांचे सेवन करू नये.

Avoid Hot Foods | Yandex

केस कापू नये

गुप्त नवरात्रीमध्ये नखे आणि केस कापणे देखील टाळा.

Do not cut hair | Yandex

घटस्थापना

तुमच्या घरात घटस्थापना केली असेल तर घरात प्रत्येक वेळी कोणीतरी व्यक्ती असणे आवश्यक आहे.

Start of Navratri | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Navratri Puja | Yandex

NEXT: आषाढ अमावस्येला राशीनुसार 'या' गोष्टींचे दान केल्यास होईल लाभ

Ashadha Amavasya | Yandex