Ashadha Amavasya: आषाढ अमावस्येला राशीनुसार 'या' गोष्टींचे दान केल्यास होईल लाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राशीनुसार दानधर्म करा

आषाढ अमावस्या ५ जुलै रोजा येत आहे. या आमावस्येला दानधर्म केल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो.

Donating | Yandex

जाणून घ्या

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या काय दान करणे योग्य ठरेल.

zodiac sign | Yandex

मेष आणि वृषभ

आषाढ आमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गहू दान करा. तर वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करा.

Aries | Yandex

मिथुन आणि कर्क

मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्या दान करा आणि कर्क राशीच्या लोकांनी दूध दान करा.

Gemini | Yandex

सिंह आणि कन्या

सिंह राशीच्या लोकांनी बार्लीचे दान करावे. कन्या राशीच्या लोकांनी मूग दान करावे.

Leo | Yandex

तूळ आणि वृश्चिक

तूळ राशीच्या लोकांनी पांढरे कापड दान करा. वृश्चिक राशीच्या लोकांनी मसूर दान करावे.

Libra | Yandex

धनु आणि मकर

धनु राशीच्या लोकांनी पिकलेल्या केळीचे दान करावे. मकर राशीच्या लोकांनी उडीद डाळ दान करावी.

Sagittarians | Yandex

कुंभ आणि मीन

कुंभ राशीच्या लोकांनी काळे तीळ दान करावे. मीन राशीच्या लोकांनी पिवळे कपडे दान करावे.

Aquarius | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड अनुष्काच्या मादक अदा, फोटो एकदा पाहाच

Anushka Sharma Style | Instagram