Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पैशातून व्हाल मालामाल, अशी करा सोपी बचत

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

१५०० रूपये

लाडकी बहीण योजनेतून महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.

Ladki Bahin Yojana | Saam TV

पैशाची करा बचत

लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशातून महिलांनी बचत केल्यास फायदा होईल.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

पोस्ट ऑफिस

दर महिना ठरावीक रक्कम तुम्ही पोस्ट ऑफिस बचत खात्यात सेव्ह करा.

Ladki Bahin Yojana

दागिने करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे साठवून दागिने देखील खरेदी करू शकता.

Gold | google

FD करा

लाडकी बहि‍णींचे पैसे खात्यात जमा करून तुम्ही त्याची FD करा.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

SIP करा

तुम्ही SIP च्या माध्यमातून मुच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.

Ladki Bahin Yojana | Saam TV

NEXT: Sonali Kulkarni: गालावर खळी, डोळ्यात धुंदी... सोनालीचं सौंदर्य पाहून मन झालं घायाळ

येथे क्लक करा..