Avoid Depression Tips: डिप्रेशनपासून स्वतःला दूर ठेवायचे आहे तर करा याचे पालन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याची जीवनशैली सतत बिघडत चालली आहे आणि कामाचा ताण वाढत आहे. लहान मुलांनपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच कधी ना कधी डिप्रेशन येतच असते.

Avoid Depression Tips | yandex

यासाठी असे काही उपाय आहेत ज्याच्या मदतीने डिप्रेशनपासून दूर राहता येते.

Depression Tips | yandex

आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे

कुंटुबियांसोबत तसेच आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त संवाद साधावा.

Spending time with a loved one | yandex

स्व:तची काळजी

स्वतःला महत्व देणे तसेच तुम्हाला जे आवडते ते केल्याने नकारात्मक विचारांपासून दूर राहता येते.

Self care | yandex

स्वतःला व्यक्त करा

मनात असलेलल्या गोष्टी कायमच जवळच्या व्यक्तीसोबत बोलाव्यात जेणे करुन मन मोकळे होते.

Express yourself | yandex

व्यायाम करा

सकाळी उठल्यानंतर कमीत कमी १५ते२० मिनीट व्यायाम करावा.

exercise | yandex

पूरेशी झोप

व्यक्तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे आवश्यक आहे.

Sleep well | yandex

NEXT: मकर संक्रांतीला वाण म्हणून द्या 'या' हटके वस्तू

Makar Sankranti 2024 | yandex
इथे क्लिक करा...