Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला वाण म्हणून द्या 'या' हटके वस्तू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवीन वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी अनेक महिला आपल्या घरी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करतात.

Makar Sankranti | yandex

त्यामुळे यंदा हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून कोणती वस्तू द्यायची त्यासाठी आम्ही काही ऑप्शन घेऊन आलो आहोत.

Makar Sankranti Gift | yandex

चांदीची भांडी

संक्रांतीनिमित्त वाण म्हणून चांदीचं ताट, चांदीची वाटी, ग्लास किंवा बाऊलही देऊ शकता.

silver Utensils | yandex

व्हेजिटेबल चॉपर

स्वयंपाक घरातील कामाचा ताण हलका होण्यासाठी वाण म्हणून व्हेजिटेबल चॉपर देऊ शकता.

Vegetable Chopper | yandex

कुंकवाचा करंडा

बाजारात कुंकवाच्या करंड्याच्या युनिक डिझाईन पाहायला मिळतात. त्यापैकी एक वाण म्हणून देऊ शकता.

HALDI KUMKUM KARANDA | yandex

हॅंडमेड पर्स

बाजारात मिळणाऱ्या सुंदर हॅंडमेड पर्स मकरसंक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता.

handmade purse | yandex

साडी कव्हर

आपल्या बजेटमध्ये असणारे साडी कव्हर वाण म्हणून देऊ शकता.

Saree Cover | yandex

NEXT: संध्याकाळी घराच्या दाराजवळ दिवा लावण्याचे'हे' आहेत फायदे

Diya Remedies | google
इथे क्लिक करा...