ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी दुधाचे सेवन अत्यंत फायदेशीर मानलं जोते.
दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट्स आढळतात ज्याचे सेवन केल्यास शरीर निरोगी रहाण्यास मदत होईल.
दुधावर जाडसर मलाई आणन्यासाठी या सोप्या घरगुती ट्रिक्स करा फॉलो.
दुधावर जाडसर मलाई आणायची असेल तर हाय फॅट दूधाचा वापर करा.
दूध उकळवताना त्यामध्ये चमचा फिरवत राहा आणि गॅस मंद आचेवर ठेवा.
दुधावर जास्त मलाई येण्यासाठी दिवसातून दोनदा दूध गरम करा.
फ्रिजमध्ये दूध ठेवताना यावर झाकण ठेवू नये यामुळे तुमच्या दुधावर जाडसर मलाई येईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.