Constipation Problem: बद्धकोष्ठताचा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपाय करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजार होण्याची शक्यता

पावसाळा सुरु होताच अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Rainy Season | Saam TV

बद्धकोष्ठताची समस्या

अवेळी जेवल्यावर तुम्हाला अनेकदा बद्धकोष्ठताची समस्या होण्याची शक्यता असते.

Stomach Pain | Canva

घरगुती उपाय

बद्धकोष्ठताची समस्या दूर करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय करा.

Acidity problem | Yandex

मसालेदार जेवण

बद्धकोष्ठताची समस्या असल्यास मसालेदार जेवण टाळा. त्याऐवजी मूग डाळ खिचडीचे सेवन करा.

Dinner Diet | Canva

ॲसिडिटीचा त्रास

बद्धकोष्ठताचा त्रास झाल्यावर काळे हरभरे, राजमा, चणे यासारखे पदार्थ खाणं टाळा यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होतो.

acidity | canva

पाणी प्या

बद्धकोष्ठताची समस्या झाल्यास शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी प्या.

Drink water | Yandex

डिनर

बद्धकोष्ठताची समस्या असल्यास रात्रीच्या डिनरमध्ये जास्त प्रमाणात जेवन करू नये.

Dinner Diet | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Women Health stomach havey pain | Yandex

NEXT: केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी 'या' ज्यूसचे करा सेवन

Haircare Tips: | Canva
येथे क्लिक करा...