ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेकदा शरीरातील हार्मोनल असंतुलित होतात.
बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये रसायनांचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो ज्यामुले ओठांवार काळपट पणा दिसून येतो.
ओठांवरील काळपटपणा मुळे चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होते. ओठांवरील काळपटपणा दूर करण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या.
काळपट ओठांवर बेसन खूप फायदेशीर ठरते. त्यात अँटी- बॅक्टेरीयल गुणधर्म असतात त्याने त्वचा चमकदार होते.
ओठांवर काकडी, मध आणि साखरेची पेस्ट करुन लावू शकतो.
रोज रात्री झोपताना ओठांना मध लावू शकतो त्याने ओठ मऊ होतात.
खोबरेल तेल आणि बेसन एकत्र करुन ओठांवर लावलं जावू शकतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.