ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ओवा खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
कोरफड काही प्रमाणात भाजून त्याचा गर मधासोबत प्यायल्याने पोटाच्या समस्येमध्ये आराम मिळतो.
तुम्ही दररोज सकाळी साजुक तुपासोबत खजूर खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या कमी होताता.
एक कप गरम पाण्यात काही थेंब साजूक तूप टाकून ते पाणी प्यायल्यास पोटाच्या समस्या कमी होतात.
कोरफडीचा गर पाण्यात मिसळून प्यायल्यानेही पोटासंबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला पोटासंबंधित समस्या जाणवत असल्यास तुम्ही दूधात अंजिर उकळून ते खाल्ल्यास उपायकारक ठरते.
रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मनुका दुधात उकळून तो खाल्ल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.