ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांच्या घरामध्ये पैसा येतो मात्र टिकत नाही.
तुमच्या घरातील वास्तूदोषामुळे आर्थिक परिस्थिती बिघडते
वास्तूदोष कमी करण्यासाठी घराच्या मंदिरात या गोष्टी असल्या पाहिजेल.
तुमच्या घरातील मंदिरामध्ये शंक ठेवा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते.
तुमच्या घरामध्ये कासवाची मुर्ती ठेवा यामुळे घरातील सदस्यांमधील मतभेद कमी होतात.
घरामधील मंदिरामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते
तुमच्या घरामध्ये कुबेराची मुर्ती ठेवल्यामुळे घरातील आर्थिक चणचण दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.