Monsoon Hair Fall Problem: पावसाळ्यात केस गळतात? आहारात करा बदल

Manasvi Choudhary

पावसाळा

पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने केस आणि त्वचा खराब होते.

Monsoon | Canva

आरोग्याची काळजी

अशा स्थितीत प्रत्येकालाच आरोग्यासोबत केस आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते.

Monsoon Health | Canva

केसगळती समस्या

पावसाळ्यात केस गळू नये म्हणून आहारात काही पदार्थाचा समावेश करा.

Monsoon Health | Canva

पालक

पालकभाजी खाल्ल्याने केसांना आवश्यक पोषकतत्वे मिळतात.

spinach | Yandex

पालक सूप

पालक सूप करून प्यायल्याने केसांचे आरोग्य सुधारते.

Spinach Soup | Yandex

मसूर

मसूर खाल्ल्याने केसांच्या मुळांना मजबूती मिळण्यास मदत होते तसेच केस गळणे थांबते.

Masoor | Yandex

अक्रोड

अक्रोज केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे अक्रोडमध्ये बायोटिन बी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम ही जीवनसत्वे असतात.

akrod | Yandex

दही

आहारात दहीचे सेवन केल्याने केस मजबूत होतात. व केस गळती थांबते.

Diabetes Control | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Coriander Water: सकाळी अॅसिडिटीचा त्रास होतोय? रिकाम्या पोटी प्या धन्याचे पाणी

Coriander Water | Yandex