ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या वातावरणामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात.
केसांची योग्य निगा राखली नाही तर तुम्हाला कोंडा आणि केसगळतीची समस्या होऊ शकते.
दही आपल्या आरोग्यासह केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
दहीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि अँटिव्हायरल गुणधर्म आढळतात ज्यामुळे केसांना पोषण मिळते.
दही केसांना लावल्यामुळे केस स्मूथ आणि सिल्की होतात.
केसांवर देहीचा वापर केल्यास केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते.
केसांवर देही वापरल्यामुळे त्यांच्यावर नैसर्गिक चमक येते आणि केसांची निरोगी वाढ होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.