Manasvi Choudhary
कितीही कमावलं तरी पैसा टिकत नाही अश्या अनेकांच्या तक्रारी असतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? स्वत:च्या काही वाईट सवयी या देखील कारणीभूत असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, पैसा न टिकण्याची कारणे कोणती आहेत हे जाणून घ्या.
अनेकांना दाताने नखे कुरतडण्याची सवय असते मात्र असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो.
नियमितपणे अंघोळ न करणे ही एक वाईट सवय आहे यामुळे पैशाची कमतरता भासते.
अनेकदा घरातील मंडळीकडून पाय घासत चालू नका असे सांगितले जाते यामागचे कारण म्हणजे असे केल्याने पैशांची कमतरता भासते.
घरात कोणतेही सामान नीट न ठेवणे अशा ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही. खरकटी भांडी स्वच्छ करा.
ं
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.