ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानसिक शांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करा.
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर देखील आपले मानसिक आरोग्य अवलंबून असते. म्हणून रोज हेल्दी पदार्थ खा.
शारीरिक व्यायामामुळे शरीरातील एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात. आणि मूड चांगला होतो.
रोज ८ ते ९ तासांची चांगली झोप घ्या, पुरेशी झोप घेतल्याने मानसिक स्थिति सुधारते.
जीवनातील नकारात्मक विचारांचा त्याग करा आणि सकारात्मक विचार करा.
कुटुंबासोबत संवाद साधा. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा. किंवा त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जा.
तुमच्या आवडीचा छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. यामुळे मानसिक शांती मिळते.
मोकळ्या हवेत किंवा निसर्गाच्या सानिध्यात रोज थोडा वेळ घालवा. यामुळे मन स्थिर राहण्यास मदत होते.